PM Modi At Metro : मेट्रोचं नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांचं म्हणणं काय?
Continues below advertisement
PM Modi Mumbai Visit: डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
Continues below advertisement