Mumbai Antilia Case: अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाझे यांची न्या चांदीवाल आयोगासमोर उलटतपासणी ABP Majha

Continues below advertisement

चांदीवाल आयोगासमोर कालच्या हजेरीवेळी, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यातली गाठभेट चौकशीच्या फेऱ्यात अडकलीय. तर आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे जवळपास १० मिनिटं एकाच खोलीत होते. त्या दोघांमध्ये काही संवाद घडला का हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान यामुळं चर्चांना उधाण आलं नसत तरच नवल... १०० कोटींच्या कथित वसूली प्रकरणी अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची चांदीवाल आयोगासमोर सुनावणी झाली.  आज परमबीर सिंह यांनीही चांदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. देशमुख आणि परमबीर एकाचवेळी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram