Web Exclusive | 24 वर्षात 21 हजार कोटी मुंबई महापालिकेने कंत्राटदारांच्या घशात घातले : आशिष शेलार

Continues below advertisement

मुंबईतील रस्त्यांसाठी गेल्या चोवीस वर्षात 21 हजार कोटी मुंबई महापालिकेने कंत्राटदारांच्या घशात घालून मुंबईकरांना खड्डे दिले आहेत. भाजपने श्वेतपत्रिका काढा म्हटले तर सत्ताधारी एवढे का घाबरतात? आता तरी मुंबईकरांना हिशेब द्या, नाहीतर मुंबईकर तुमचा हिशेब करतील. या सगळ्या मागे शिवसेना आहे. ज्याला काळा कारभार कारायाचा आहे ते श्वेतपत्रिका काढण्यासाठी विरोध करत आहेत, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram