Jayant Patil | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आजी माजी सहकारी एकत्र आले तर भावी सहकारी होऊ शकतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola