Mumbai Corona Recovery : मुंबईत 24 तासात 8,478 रुग्णांची कोरोनावर मात, कोरोना रुग्णसंख्येत घट

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. राज्यात आज  66 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 61 हजार 450 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 35 लाख 30 हजार 60 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.19 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola