राज्यात लसीकरणाची मोहीम आणखी सक्षम करावी लागेल, खंड न पाडता लसीकरण करावं लागणार : डॉ राहुल पंडित
मुंबई : लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर वाढवायची गरज आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे की लसीचा साठा मुबलक प्रमाणात असावा. एक मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींसाठी लसीकरणाचा टप्पा सुरू करत असताना हे लसीकरण कुठेही खंड पडता सुरू ठेवावं लागेल. त्यासाठी सरकारने तशी पूर्तता केली तयारी केली आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine SERUM Covid Vaccnation Dr Rahul Pandit