Pune Blackmagic : उच्चशिक्षित सुनेसोबत अघोरी प्रकार, मूल होत नसल्यानं काळे कपडे घालण्यास विरोध
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंधश्रद्धेच्या नावाखाली उच्चशिक्षित सुनेचा छळ करण्यात आल्याची घटना समोर आलीय.. मूल होत नसल्याचा बहाणा देत काळे घालण्यास या सुनेला विरोध करण्यात येत होता. तसंच अश्लील व्हीडिओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणे, मारहाण करणे असे प्रकार घडल्याचा आरोप पीडितेने केलाय.. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सासरच्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय...