Govar Measles in Mumbai : गोवर हॉटस्पॉट असलेल्या भागात लशीसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.