Mumbai Pollution : वायू प्रदूषणावर तात्काळ उपाययोजना, बांधकाम कामकाज 10 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना
मुंबईतल्या वाढत्या वायू प्रदूषणावर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं मुंबईची हवा बिघडल्याचं सातत्यानं दिसून येत आहे.
Tags :
Mumbai Municipal Corporation Mumbai Air Implementation MUMBAI Rising Air Pollution Immediate Measures Notification Issued Quality Index