IIT Powai मध्ये रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्स, 12 विद्यार्थ्यांना एक कोटीहून अधिक पगार
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Dec 2021 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआयटी मुंबईच्या पहिल्या टप्प्यातील रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट्सची यंदा नोंद करण्यात आली आहे. प्लेसमेंट्सचा पहिला टप्प्यात विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना तब्ब्ल १ हजार ७२३ जॉब ऑफर्स आल्या. त्यातील १ हजार ३८२ ऑफर्स विद्यार्थ्यांनी त्या स्वीकारल्याही असल्याची माहिती आयआयटी मुंबई प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली.