IIT Mumbai Intruder | आयआयटी मुंबईत घुसखोरी करणाऱ्याने 21 बोगस ईमेल आयडी तयार केले
Continues below advertisement
आयआयटी मुंबईत घुसखोरी करणाऱ्या बिलाल अहमदच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवण्यासाठी त्याने 21 बोगस ईमेल आयडी तयार केले होते. बेंगळूरू, मंगळूरू, हैदराबादचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तो हे वापरत होता. 2024 मध्ये त्याने बहारिन आणि दुबईची वारी केली. दहावी पास असूनही पीएचडी विद्यार्थी असल्याचे भासवून तो आयआयटीत राहत होता.
Continues below advertisement