TOP 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 01 July 2025 : Maharashtra Superfast News

पाच जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची आज बैठक होणार. वरळी येथील एनएसडीआर डोममध्ये बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. संजय औस, अनिल परब, बाळा नांदगावकर आणि अभिजीत पानसे मध्ये चाळीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. पाच जुलैच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची एक्स पोस्ट. मराठीचा विजय मेळावा ठाकरे येत आहेत अशा आशयाची पोस्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola