
Stock Exchange : शेअर बाजारात तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यात येणार
Continues below advertisement
Stock Exchange : शेअर बाजारात तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींची माहिती ब्रॉडकास्ट मेसेज किंवा वेबसाईटनं द्यावी लागणार आहे.
Continues below advertisement