Ideas Of India with Nawazuddin Siddiqui : अभिनेता नसतो तर साधू झालो असतो : नवाजुद्दीन सिद्दीकी
Continues below advertisement
Ideas Of India with Nawazuddin Siddiqui : एबीपी माझाच्या आयडीयाज ऑफ इंडिया कार्यक्रमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपलं मत व्यक्त केलंय..बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच नव्हे तर वर्णभेदही आहे असं नवाजुद्दीननं म्हटलंय.. नवाजुद्दीननं चित्रपटसृष्टीबाबत आणखी काही मतंही मांडली आहेत..पाहुयात
Continues below advertisement