CA Final Exam Topper Komal Jain | मुंबईकर कोमल जैनच्या यशाचं रहस्य काय?

Continues below advertisement
मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. कोमल जैनने 800 पैकी 600 गुण (75 टक्के) मिळवत देशात पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे. कोमलने पोदार कॉलेजमध्ये बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सूरतचा मुदित अग्रवाल 73. 63 टक्क्यांसह दुसऱ्या आणि मुंबईचीच राजवी भाद्रेश नाथवनी 73. 38 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram