Uddhav Thackeray On BJP : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मी भाजपला विनंती केली नाही, का करु?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती का केलीे नाही असा सवाल भाजप नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेताना केला होता. त्यावर उद्धव ठाकरेंनी आज उत्तर दिलंय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी आमदार राजन साळवी यांचंही कौतुक केलंय.
Tags :
By-Election Target BJP Uddhav Thackeray Retreat Andheri East Assembly Shiv Sena Party Chief Request For Unopposed Election MLA Rajan Salvi