Kalyan dead Fish : कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा तलावात आढळले शेकडो मृत मासे

कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा तलावात शेकडो मासे मृत आढळलेत.. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हेच चित्र पहायला मिळतंय. त्यामुळे स्थानिकांकडूनही चिंता व्यक्त केली जातेय. तलावात सांडपाणी मिसळल्याने माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola