Thane Shiv Sena : राजन विचारे आणि केदार दिघे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मातोश्रीवर
शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर दाखल झालेल्या खासदार राजन विचारेंशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक हीनं
Tags :
Uddhav Thackeray Filed Dialogue Residence With Hundreds Of Workers At Matoshrees Bungalow Rajan Asked