CM Eknath Shinde on Sanjay Raut : संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

 खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola