Dadar Flower Market : दादरच्या फूल बाजारात प्रचंड गर्दी, गणेशोत्सवाची जय्यत तयारी

उद्या गणेशोत्सव आणि आज हरितालिका... यामुळे दादर च्या फुल मार्केट मध्ये पहाटेपासून गणेश भक्तांनी फुले खरेदी साठी हजेरी लावली आहे.मात्र कोरोना, पाऊस, मंदिर बंद, लोकल बंद याचा फटका फुल मार्केटला बसल्याचे फुल व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र गेल्या दोन दिवसापेक्षा आज फुलांची किंमत वाढलेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola