Hingoli : हिंगोलीचे आमदार राजू नवघरे यांनी स्वत: बस चालवत वयोवृद्धांना रुग्णालयात पोहोचवलं

हिंगोलीचे आमदार राजू नवघरे यांनी स्वत: बस चालवत वयोवृद्धांना रुग्णालयात पोहोचवलं. रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागू नये यासाठी त्यांनी स्वत: बसने सर्वांना नेऊन मदत केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola