Dadar market मध्ये पुन्हा मोठी गर्दी; मुंबईकरांनो फुल मार्केटमध्ये गर्दी करुन कोरोना का वाढवत आहात?

Continues below advertisement

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र आज सकाळी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दादर भाजी आणि फुल मार्केटमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून अनेकांनी मास्कही घातलेला नाही. या गर्दीमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवलेला आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून सातत्याने गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र नागरिक याकडे कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram