Money Laundering Case : ED चा समन्स मिळताच ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव
अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे, ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर ऋषिकेश देशमुखांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
Tags :
Mumbai ED Anil Deshmukh Anticipatory Bail Anil Deshmukh Ed Anil Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh Hrishikesh Deshmukh Money Laundering Case Hrishikesh Deshmukh ED Hrishikesh Deshmukh Anticipatory Bail