Mumbai Expensive Houses : एप्रिल महिन्यापासून मेट्रो असलेल्या शहरांमध्ये घरखरेदी महागणार?
Continues below advertisement
कोरोना काळात विविध अधिभारांना स्थगिती दिल्यामुळे काहीशी आवाक्यात राहिलेली घरखरेदी नव्या आर्थिक वर्षात महागण्याची चिन्हं आहेत. विशेषतः ज्या शहरात मेट्रो सुरू होतेय त्या शहरात घरांवर एक टक्का मेट्रो अधिभार लागण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी हा अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आक्षेप घेतल्यानंतर सरकारनं या प्रस्तावाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. ही स्थगितीची अंमलबजावणी पुढे सुरू राहिली नाही तर हा अधिभार घरांवर लागणार आहे. त्यामुळे 31 मार्च नंतर मुंबई शहरात सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि इतर शहरांमध्ये सात टक्के मुद्रांक शुल्क होणार
Continues below advertisement
Tags :
Abp Majha ABP Maza ABP Majha Abp Maza Live Mumbai Metro Cities Houses Mumbai Expensive Houses