हॉटेल्स, लॉज सुरू करण्याचा निर्णय छोट्या व्यवसायिकांच्या फायद्याचा नाही : हॉटेल ओनर असोसिएशन

Continues below advertisement
जपासून हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु हा निर्णय केवळ फाईव्ह स्टार हॉटेलच्या फायद्याचा आहे. छोट्या हॉटेल व्यवसायिकांच्या फायद्याचा नाही, अशी भूमिका ठाणे ओनर असोसिएशनच्या सदस्यांनी मांडली आहे. सध्या कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेररिल हॉटेल, लॉज यांना अंतरनियम पालन आणि क्षमतेच्या 33 टक्के क्षेत्राच्या वापराची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. परंतु ज्या हॉटेल आणि लॉज व्यवसायिकांचे केवळ 10 ते 15 रूमचे लॉज किंवा हॉटेल आहेत. त्यांचं काय? सध्याच्या नियमानुसार त्यांचे केवळ दोन नाहीतर 3 रूम्स सुरू करण्यास परवानगी असेल. यासोबतच जे व्यवसायिक भाड्याने हॉटेल व्यवसाय चालवतात त्यांना तर मागील तीन महिन्याचे भाडे, लाईट बील द्यायला पैसे नाहीत तर मग ते हा व्यवसाय पुन्हा कसा सुरू करणार असा सवाल संघटनेचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांनी उपस्थित केला आ
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram