Mumbai:भांडुपमध्ये प्रसूतीगृहात चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू,पडसाद विधिमंडळात : ABP Majha
मुंबईत भांडुपमध्ये प्रसूतीगृहात चार दिवसांत चार बालकांचा मृत्यू झाला होता..याचे पडसाद आज विधिमंडळात पाहायला मिळाले.. वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करून उच्चस्तरिय चौकशी करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे..
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Hospital ABP Maza Top Marathi News Death Child Bhandup ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv विधानसभा2021 Marathi News