... तर मी इथल्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन : Jitendra Awhad
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांची बाजू मांडतांना जितेंद्र आव्हाड यांनी माझा बाप काढला असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ही आपली संस्कृती नसल्याचे पाटील म्हणाले. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा आरोप फेटाळून लावला आहे. मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर त्यांचे पाय धरुन माफी मागण्यास तयार असल्याचे आव्हाड म्हणालेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Devendra Fadnavis ABP Majha LIVE Aditya Thackeray देवेंद्र फडणवीस जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad ताज्या बातम्या चंद्रकांत पाटील Chandrakant Patil ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron आदीत्य ठाकरे जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीस Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News