Home Minister Dilip Walse Patil LIVE: 'कालच्या भेटीवर चौकशीचे आदेश दिले आहेत' ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Nov 2021 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांदीवाल आयोगासमोर काल हजर राहताना परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात काल तासभर भेट झाली. परमबीर आणि वाझे यांच्यातील भेटीबाबत मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी दिली आहे.