Home Minister Dilip Valse Patil on Drugs Issue : नवाब मालिकांशी चर्चा करून पुढील योग्य ती कारवाई करू
abp majha web team
Updated at:
25 Oct 2021 07:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ही उपस्थित होत व या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणावरही भाष्य केले.