WEB EXCLUSIVE | मुंबईतील हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये जनजागृतीसाठी अभियान

मुंबई मध्ये सध्या हायप्रोफाइल विभागात विविध पद्धतीने गुन्हेगारी वाढत आहे.याला रोखण्यासाठी तसेच  अमली पदार्थ सेवन, वाहतूक समस्या आणि कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी आज मुंबई पोलीस आणि शिवसेनेतर्फे हिरानंदानी कॉम्प्लेक्स या उचभ्रू नागरिकांच्या वस्तीत जनजागृती अभियान घेण्यात आले.या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त डॉ. महेश्वरी रेड्डी , सहायक आयुक्त रमेश नांगरे सह शिवसेना आमदार दिलीप लांडे उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola