Hingoli : महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालणार नाही Rupali Patil यांची मोदींवर टीका ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 10:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli : महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालणार नाही Rupali Patil यांची मोदींवर टीका ABP Majha
हिंगोलीतल्या ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार रुपाली पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीये.. महाराष्ट्रात मोदींची गॅरंटी चालणार नाही - रुपाली पाटील ... महाराष्ट्रात काम दाखवावं लागतं -रुपाली पाटील ... ठाकरे मला उमेदवारी देतील, रूपाली पाटलांनी व्यक्त केला विश्वास