Uddhav Thackeray PC : शेतकऱ्यांचं नुकसान, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे न्या, पदाधिकाऱ्यांना आदेश
abp majha web team
Updated at:
01 Dec 2023 04:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray PC : शेतकऱ्यांचं नुकसान, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे न्या, पदाधिकाऱ्यांना आदेश
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हिंगोलीतील शेतकरी मातोश्री इथे आले आहेत पिक कर्ज परतफेड करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्री करण्याचे ठरलं होतं अवयव विक्रीचा रेट कार्ड त्यांनी जाहीर केलं होतं ..