
Hindenburg from Adani Group : अदानी ग्रुपकडून हिंडनबर्गच्या अहवालाला 413 पानांचं उत्तर : ABP Majha
Continues below advertisement
अदानी ग्रुपकडून हिंडनबर्गच्या अहवालाला 413 पानांचं उत्तर. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे भारतावरील हल्ला. 'मॅडऑफ्स ऑफ मॅनहट्टन' हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल वाचून आम्हाला धक्का बसला आणि आम्ही अत्यंत अस्वस्थ झालो आहोत. हा अहवाल खोटा आहे. अदानी ग्रुपचं स्पष्टीकरण
Continues below advertisement