Copy case Mumbai Police Exam : मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेत, हायटेक कॉपी झाल्याचा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेचा आरोप. उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिकेचे फोटो मेलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठवले.मुंबई पोलिसांनी घेतली गंभीर दखल
Tags :
Competitive Exam Candidates Coordinating Committee Written Exam Mumbai Police Recruitment Hi-Tech Copy Use Of Button Camera Question Paper Photos