School Fee Issue | शाळांच्या फी आकारणीबाबत दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

Continues below advertisement
शाळांच्या फी आकारणीसंदर्भात कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. 50 टक्के फी माफीची मागणी करणारी दुसरी याचिका फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांनी प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे दाद मागण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram