Narendra Mehta : भाजपचे नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा दणका, बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे निर्देश
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा दणका बसलाय. मीरारोड क्लब मधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आलेत. वाढीव एफएसआय चुकीचा ठरवत बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आलेत .
Tags :
ABP Majha LIVE Narendra Mehta Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv BJP ABP Maza Live Marathi News