मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात छुपं कपाट सापडलं,फाईल्स आणि कागदपत्र हाती

Continues below advertisement

पॉर्नोग्राफी फिल्म प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्राच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला राज कुंद्रा यांचं छुप कपाट सापडलंय. पोलिसांनी राज कुंद्रांच्या विआन आणि जे एल स्ट्रीमच्या कार्यालयात आज पुन्हा छापा टाकला. त्यावेळी त्यांना या कपाटात काही फाईल्स आणि महत्वाची कागदपत्रं मिळून आली. संबंधित फाईल्स क्रिप्टो करन्सीशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram