CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतले

Continues below advertisement

CM Eknath Shinde  : मुख्यमंत्र्यांची वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतले मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी गेल्या 2 तासांपासून दादा भुसे आणि सुहास कांदे प्रतीक्षेत,  तर एक तासापासून किरण सामंत आणि उदय सामंत प्रतीक्षेत,  पालकमंत्री दादा भुसे येऊन देखील अर्धा तास उलटून गेला मात्र सीएम आले नाहीत,  हेमंत गोडसे आणि वर्षा मग ठाण्यात आले, शेवटी वाट बघून नाशिकला निघून गेलेत,  सध्या श्रीकांत शिंदे यांच्या सोबत सर्व मंत्री आणि नेते चर्चा करत आहेत,  मात्र सीएम कधी येणार याची कुणालाच माहिती नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram