Mumbai -Pune Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहतूक 2 दिवसांसाठी बंद

Continues below advertisement

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अवजड वाहतूक २ दिवसांसाठी बंद, १६ एप्रिलला आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान होणार, त्यासाठी २० लाख समर्थक येण्याची शक्यता असल्यानं वाहतूक बंद.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram