Kalyan-Dombivali मध्ये पावसाची नॉनस्टॉप बॅटिंग; अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात

गेल्या तासाभरापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये पावासाचा जोर वाढलाय.. त्यामुळे रेल्वे स्थानकालगतच्या नेहरु रोड परिसरात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.. डोंबिवलीतल्या मिलापनगर परिसरातील रस्ते पाण्याखाली गेलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola