Thane Rain : ठाण्यात 48 तासांपासून मुसळधार पाऊस, चेना पुलाजवळ बुडाली कार ABP Majha
पावसामुळे ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणावर पाणी. चेना पुलाजवळ कार साचलेल्या पाण्यात पूर्ण बुडाल्याची घटना. दोन्ही बाजुंची वाहतूककोंडी. वंदना डेपो परिसर आणि ठाण्यातील इतर ठिकाणी सखल भागांत पाणी.