Dassera Melawa High Court Hearing: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी
Continues below advertisement
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतलीय. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Court Thackeray Delay Permission Shivaji Park Hearing On Petition For Dussehra Gathering From Municipal Corporation Shivaji Park Ground