Halal Controversy : 'हलाल'चा दहशतवादाशीही संबंध असल्याचा मनसेचा आरोप - MNS Yashwant Killedar

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवला. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता हा वाद शांत होतोय तोच मनसेनं नवी मोहीम हाती घेतलीए. आणि या मोहिमेनंतर वाद पेटण्य़ाची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram