Dasara Melava : शिवसेना फुटली, आता दसरा सुद्धा हायजॅक होणार? : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ, असं आमदार सदा सरवणकर यांनी संगितलंय... तर ज्यानी परवानगी मागितली आहे त्यांचा मेळावा होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिलेय.