Mumbai : राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी कृष्ण कुंजवर दाखल ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य काल मुंबईत दाखल झाले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा होणार असून हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भट घेत असल्याचं गुरु माँ कांचन गिरी यांनी म्हटलं होत. आज त्या सूर्याचार्यांसोबत राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्ण कुंजवर पोहोचले आहेत.