Hingoli Dam : सिद्धेश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडले, धरणातून 23,276 क्युसेक वेगाने विसर्ग
हिंगोलीतील सिध्देश्वर धरणाचे 12 दरवाजे उघडलेत. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने धरणातील पाण्याची आवक वाढलीये. त्यामुळे धरणातून 23 हजार 276 क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे नदीकाठच्या 11 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.