Gunaratna Sadavarte यांच्या इमारतीच्या गच्चीवर शिजत होता हल्ल्याचा कट?
Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्याचा कट गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर या इमारतीच्याा टेरेसवर शिजत होता का असा प्रश्न उपस्थित झाला. कारण गेल्या सहा महिन्यांपासून इथे बैठकांचं सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या याच इमारतीतील टेरेसवर राहत असल्याचा व्हिडीओ इथल्या रहिवाशांनी समोर आणला.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Sharad Pawar ABP Majha LIVE Marathi News ABP Maza ST Workers Gunaratna Sadavarte Jayashree Patil Abp Maza Live ST Protest Abp Maza Marathi Live Live Tv