Kolhapur Jotiba Devasthan : पोलीस शिपायाचा शासनकाठी नाचवतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Kolhapur Jotiba Devasthan : काल कोल्हापूरच्या जोतिबाची यात्रा पार पडली, यात शासनकाठी नाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा एक व्हीडिओ समोर आला. हा पोलीस अधिकारी कोण आहे माहिती नाही मात्र सध्या हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय.
Tags :
Maharashtra News Kolhapur Live Marathi News ABP Majha LIVE Maharashtra Police Marathi News ABP Maza Abp Maza Live Jyotiba Abp Maza Marathi Live Live Tv