Gulabrao Patil On Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगीची प्रतीक्षा - गुलाबराव पाटील

Continues below advertisement

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चाललीय. शिंदे गटानं परवानगी मागितली आहे, दसरा मेळाव्यात आम्ही बाळासाहेबांचेच विचार मांडू, असं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram