Mahaparinirvan Diwas 2022 : राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिवादन

Mahaparinirvan Diwas 2022 : राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिवादन केलं आहे.  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमी परिसरात हजारो अनुयायांची गर्दी झाली आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळं यंदा आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेण्यासाठी अनुयायी देशभरातून हजारोंच्या संख्येनं दाखल होत आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola